विवाहपूर्व- छायाचित्रण

लग्न पूर्व शूट्स हे आजकालच्या तरुणांमध्ये नवे आकर्षण ठरत आहे. जयमाला गार्डन आणि त्याच्या सभोवतालचा विलक्षण आणि सुंदर परिसर पर्यटन स्थळ असल्यामुळे महानगरांजवळ असूनही काँक्रेटच्या जंगलापासून दूर आहे. आणि निसर्गरम्य ठिकाणे येथे विपुल आहेत. येथील छायाचित्रण तुम्हाला आयुष्यभर पाहावेसे वाटेल. गार्डन मधीलच खालील काही मोहक छायाचित्रे बघून तुम्हाला याची कल्पना येईल.