पार्टीज

आम्ही सर्व प्रकारच्या पार्टीचे व्यवस्थापन करतो जसे जन्मदिवस साजरा करणे, नामकरण समारंभ, ऑफिस पार्टी, नवीन वर्ष साजरा करण्यासाठी पार्टी, वर्धापन दिन इत्यादी. ४४,००० चौ.फू च्या खुल्या हिरवळीवर प्रत्येक प्रकारच्या पार्टीसाठी आमच्या स्वतःच्या पद्धतीचे अथवा आपल्या संकल्पनेने सजवून तुमचा सोहळा रंगतदार बनवतो.