छायाचित्रण

आमच्या काही निवडक विवाह डायरीमधल्या छायाचित्रांवर एक नजर टाका. आजचे क्षण उद्याच्या आठवणी आहेत, चला ह्या आठवणी एकत्र तयार करूया ......... कारण प्रत्येक छायाचित्र एक कहाणी सांगतं.