डेस्टिनेशन
वेडींग

तुमचे लग्न एखाद्या शांत आणि शहराच्या घाईगर्दी पासून दूर हवयं ?
तुमचा आनंद तुम्हाला वेगळ्या प्रकारे साजरा करायचा आहे का ?
तुम्हाला तुमचे विवाह एक अविस्मरणीय क्षण बनवायचा आहे का ?

जयमाला गार्डन हे तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहे.

जयमाला गार्डन का?

  • अलिबाग हे समुद्र किनार्यावरील शांत शहर आहे जे उत्कृष्ट असे सुट्टीचे ठिकाण आहे.
  • अलिबागच्या मोहरून टाकणाऱ्या सौंदर्यात आयुष्यातील एक खास प्रसंग साजरा करणे हि एक अविस्मरणीय गोष्ट ठरेल.
  • प्रशस्त, सुखकारक, लँडस्केप आणि जवळ असलेल समुद्र.
  • मुंबई व पुणे अवघ्या ३ तासांच्या अंतरावर आहे.
  • समुद्र किनारा ५ मिनिटाच्या अंतरावर आहे.
  • असे ठिकाण जेथे सुयोग्य किंमतीत विवाहाचे नियोजन भव्यतेशी ताडजोड न करता शक्य आहे.

डेस्टिनेशन वेडींग हे नवीन आकर्षण होत आहे, मग अलिबागमध्ये का नाही?