ह्यांसाठी योग्य

“विवाह गाठी स्वर्गामध्ये बांधल्या जातात, परंतु पृथ्वीवर त्या वास्तवात आणल्या जातात,
चला ही वास्तविकता आकर्षक बनवू या !!!”

आमच्या

सुविधा

आमच्याकडे प्रशंसनीय अशा सुविधा आहेत ज्या तुमच्या आनंदाच्या क्षणांना चिरकाल स्मृतिबद्ध करतील.

Interactive Banner Title

क्षेत्र

जयमाला गार्डन ४४,००० चौरस फुटाचा क्षेत्रावर पसरलेले असुन तेथे मोहक आणि समृद्ध हिरवळ आहे.

Interactive Banner Title

वाहनतळ

आमच्याकडे १०० पेक्षा जास्त कारसाठी आणि सुमारे २०० दुचाकींसाठी मोठी जागा पुरवितो.

Interactive Banner Title

व्यासपिठ

३५ फूट लांबी आणि जवळपास ७०० चौरस फुट क्षेत्र म्हणजेच भव्य व्यासपिठ उपलब्ध आहे.

Interactive Banner Title

कॉटेजेस

जयमाला गार्डनमध्ये अतिथींच्या कोणत्याही कार्यक्रमांसाठी स्वयंपूर्ण २ कॉटेजेस आहेत.

Interactive Banner Title

भोजनगृह

कोणत्याही समारंभ त्याच्या शाही मेजवानी वरुनच आठवणीत राहतो !!! आपल्या मेजवानीसाठी आमच्याकडे भोजनगृह आहे ज्यात सुमारे २५०० लोकांची जेवण बनवण्याची सोय होऊ शकते.

Interactive Banner Title

मध्यवर्ती स्थान

जयमाला गार्डन हे अलिबागच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थित आहे. येथून बाजारपेठ, बस आणि कॅटमरन सुविधा अगदी १० मिनिटं अंतरावर आहे.