सांस्कृतिक
कार्यक्रम

सांस्कृतिक कार्यक्रम उदाहरणार्थ मुंज, धार्मिक कार्यक्रम, भगवत सप्ताह, संगीत मैफिली, नृत्य कार्यक्रम, वार्षिक एकत्रिकरण / कार्ये, कला प्रदर्शन, स्पर्धा, फॅशन शो असे कार्यक्रम येथे आयोजित केले जातात. जयमाला गार्डन एक कलात्मक आणि सांस्कृतिक सोहळ्यास परिपूर्ण ठिकाण म्हणून नावारूपास येत असतानाच्या प्रत्येक कार्यक्रमातील आनंदाच्या अनुभूतीचे प्रतीक ठरत आहे.